म्हसवड पोलिसांची धडक कार्यवाही १०० पेक्षा जास्त वाहने जप्त - प्रहार Today

Breaking

Video

BANNER 728X90

बुधवार, १ एप्रिल, २०२०

म्हसवड पोलिसांची धडक कार्यवाही १०० पेक्षा जास्त वाहने जप्त

म्हसवड पोलिसांची धडक कार्यवाही १०० पेक्षा जास्त वाहने जप्त

म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड पोलिसांनी कोरोना पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन पाळत धडक‌ कारवाई करून  मोकाट रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना चाप बसावा यासाठी पोलिसांनी मोटारसायकली जप्त केल्या आहेत.


 कोरोना विषाणूचा संसर्ग टाळावा व भारत कोरोना मुक्त व्हावा, अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त गरजू नागरिकांना मदतीचे हात पुढे करत पोलीसाच्या या कामाबद्दल नागरीक धन्यवाद देत आहेत.

आज दि. १ एप्रिल रोजी सकाळपासुन सुरु असून तब्बल ९०‌ मोटार सायकली, चारचाकी वाहणे जप्त‌ केली आहेत.
 रस्त्यावर व गल्लीबोळात मोकाट फिरणा-यावर फौजदारी खटले दाखल करण्याची प्रकिया चालू केली आहे.

१४ एप्रिल अखेर घरातून कोणीही बाहेर पडू नये असे पोलिस प्रशासनाकडून  नागरिकांना आवाहन केले आहे.
अन्यथा आणखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा